प्रेक्षणीय स्थळ

आदिवासी लोकांचे कुलदैवत

डोंगयादेव

 

नोव्हेंबर/डिसेबर महिन्‍यात नुकतचं सुरुवात झाल्‍यास आदिवासी बांधव या सणाची तयारीकरतात.यामध्‍ये नोव्हेंबर/डिसेंबर महिन्‍यामध्‍ये दोन पोर्णिमा येतात.  आणि पहिल्‍यापोर्णिमेला एक खांब जमिनीत गडला जातो.  एक पुराण कथा माहिती असलेला माणुसहा त्‍या दिवशी एका जागेवर खा्ंब गाडला जातो. त्‍या वषियी त्‍या माणसालासगळं माहिती असतं त्‍या खांबाच्‍या जागेला खळी म्‍हणुन नाव देतात. आणित्‍या खांबाच्‍या शेजारी किंवा खांबाच्‍या कडापाशी पाच झेंडुची रोपे लावलीजातात. त्‍या खांबाशी एक दिवा पण लावला जातो. तेथे  तांदळाच्‍या  पुजा टाकतोहा कार्यक्रम पहिल्‍या पोर्णिमेच्‍या आटोपली जात असे.

      दुस-या दिवशी प्रत्‍येक घरातील एक व्‍यक्‍ती त्‍यात शेंगरी देव म्‍हणुनत्‍यात सामील होतो.  सामील झाल्‍यानंतर  त्‍या गावा शेजारी जे गाव असतेत्‍या गावातील प्रत्‍येक घरोघरी जाऊन त्‍या घरांच्‍या अंगणात देवांची गाणीमोठया आवाजात गाणे गातात. व ते देव जोरजोरात नाचवितात म्‍हणजेजब्रम्‍हदेवासारख्या अशा महान दैवतांचे गाणे लावणे व घराच्‍या अंगणात नाचणेसुरु असते.  त्‍या घरातील जी कुंटुब चालवणिारी व्‍यक्‍ती असते की. हीअंगणशेत नाचणा-या व्‍यक्‍ती असतात.  त्‍यांना पण देवाच्‍या नावाने मोठयाआवाजात हाक मारावी लागते. हा कुंटुबप्रमुख नाचगाण्‍याच्‍या देवाच्‍यानावाने भिक्षेच्‍या स्‍वरुपात धान्‍य देतो. अशा प्रत्‍येक घरोघरी नाचुनजेवढे धान्‍य सायंकाळी पुन्‍हा माऊली म्‍हणेजच देव. आपला जो मुळ खांबगाडलेला असतो. त्‍या ठिकाणी दिवसभरातील गोळा केलेले धान्‍य आ‍णले जाते. तेथेझाडांच्‍या फांदया तोडुन त्‍यापासुन एक छोटेसे लाकडी घर तयार केलेले असतेत्‍याला कठोर असे म्‍हणतात.त्‍या काठारामध्‍ये आठ दिवसांत जमा केलेलेधान्‍य ठेवले जाते. नवव्‍या दिवशी मग पुन्‍हा पौर्णिमेला असते त्‍यापौर्णिमेला सर्व माऊल्‍या सायंकाळी ज्‍या डोंगराला आपला त्‍याला पण नांवदिले जाते.

     गऊल पण गड आणि देऊळ असे त्‍याला देऊळ असे त्‍याला नांव दिले जाते.  अशाडोंगरांच्‍या पायथ्‍याशी जाऊन त्‍या पौर्णिमेच्‍या रात्री किंवा तेवढयारात्रीपुरते राहावे लागते ज्‍या ठिकाणी माऊल्‍या असतात त्‍या रात्रीवास्‍तव करतात. तेथे पुन्‍हा एक खांब गाडला जातो.  तेथे पाच झेंडुची रोपे वझाडे लावली जातात मग त्‍याला तांदळांच्‍या पुंजा त्‍यात टाकाव्‍या लागतातपहाटेच्‍या वेळेस सर्व माऊल्‍या उठुन एकत्र येतात. सर्वाना ज्‍या डोंगरालाआपला गऊळ असतो.  त्‍या डोंगरावर चढावे लागते डोंगरावर असलेल्‍या देवाच्‍यामूतींची पाया पडतात यर्व माऊल्‍यांचे दर्शन झाल्‍यानंतर सर्वमाऊल्‍यांचे दर्शन झाल्‍यावर सर्व माऊल्‍या एका रांगेनेच डोंगराच्‍यापायथ्‍याशी उतरतात. सर्व माऊल्‍याचे जे गाव असेल त्‍या गावाच्‍या शेजारीयेऊन माऊल्‍याना जावे लागते. त्‍या खळीला धानी खळी असे म्‍हणून संबोधले जातअसते.

     थोड्याच वेळात तेथे बोकडाच बळी दिला जातो. कोबडचांचाही बळी दिला जातो. त्‍यापशुचा रक्‍ताचा एक किंवा दोंन थेंब या ठिकाणी दयावा लागतो. एखाघा नवीनव्‍यक्‍तीने बघितल्‍यास त्‍यांच्‍या मनात प्रश्‍न उद्भवतातकी.बोकडासारख्‍या पशुंची आहुती घावीच लागते. काय रक्ताचा थेंब घावाच लागतो.काय.

     हा कार्यक्रम आटोपल्‍यावर नतर दुस-या दिवशी पुन्‍हा ज्‍या ठिकाणी गावातीलकोठार ज्‍या खळीवर असते. त्‍या खळीवर प्रत्‍येक घरोघरच्‍या माऊल्‍यांनाउपस्थित रा‍हावे लागते आणि आठ दिवासाची जेवढे धान्‍य जमा केलेले असते.तेवढे धान्‍य हे प्रत्‍ये क माऊलीला वाटते जाते.धान्‍य वाटपपचा कार्यक्रमआटोपल्‍यानंतर त्‍या दिवशी हा डोग-यादेव सण संपत असतो. अशा त-हेने आदिवासीविभागात हा सण संपत असतो. अशा त-हेने आदिवासी लोक मोठया प्रमाणात आनंदानेपार पाडतात आणि आनंद लुटतात. त्यामुळे आदिवासी विभागात हा सण एक महान सणम्‍हणुन साजरा केला जातो. 

 अशा प्रकारे देवाचा सण साजरा करतात.